Posts

Showing posts from January, 2024

National Senior Teacher Award 2023

Image
 National Senior Teacher Award 2023

प्रा.डॉ. गजानन माळी नॅशनल सिनियर टीचर अवॉर्ड ने सन्मानित

Image
  प्रा.डॉ. गजानन माळी नॅशनल सिनियर टीचर अवॉर्ड ने सन्मानित.....   भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालय , एरंडवणे , पुणे येथील   सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक डॉ . जी . व्ही . माळी यांना नुकतेच नॅशनल सिनियर टीचर 2023  अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.   मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी सूक्ष्मजीवशास्त्र आणि जैतंत्रज्ञान या विषयातून शैक्षणिक , संशोधनात्मक   तसेच सामाजिक असे   उल्लेखनीय   कार्य करणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्याकाना हा पुरस्कार दिला जातो. मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटीच्या निवड समितीने 2023 सालच्या या पुरस्कारासाठी डॉ.जी.व्ही. माळी यांची निवड केली होती.   या पुरस्काराचे वितरण नुकतेच भारथीदासन विद्यापीठ , तिरुचिरापल्ली , तामिळनाडू येथे करण्यात आले. “ सूक्ष्मजीवशास्त्रातील संशोधन – वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यातील दृष्टीकोन’’ या विषयावर मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटी आणि भारथीदासन विद्यापीठ यांच्या संयुक्त विदयमाने दि. ९ ते ११ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन या ठि...