Posts

८ मार्च २०२४....जागतिक महिला दिनानिमित्त....

विकसित  भारतासाठी  महिलांचे उच्चशिक्षिण महत्त्वाचे ........ ८ मार्च २०२४  - या  वर्षीचा  जागतिक महिला दिन हा महाशिवरात्री या हिंदू संस्कृतीतील महत्त्वाच्या  सनादिवशी साजरा होत आहे. यावेळच्या महिला दिनाचे थीम  'इन्स्पायर इन्क्लुजिव्हनेस ' असे असून , 'महिलांसाठी गुंतवणूक करा व विकासाला चालना द्या ' हे प्रमुख उद्दिष्ट आहे. परंतु केवळ एक दिवसासाठी महिला दिन साजरा करून हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही तर यासाठी सात्यत्याने प्रयत्न करावे लागतील. देशाच्या विकासासाठी स्त्रीयांचे उच्चशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुली व महिलांना योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. उच्चशिक्षित स्त्रिया त्यांच्या कुटूंबाच्या  विकासात  तसेच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. महिलांसाठी  शिक्षण, संशोधन, आरोग्य, कौश्यल्य विकास, नवनिर्मिती, उद्योजगता इत्यादी मध्ये गुंतवणूक केल्यास समाजाचा विकास वेगवान होईल असा संदेश या महिला दिनाच्या  उद्दिष्टातून मिळतो.   महिलांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक , राजकीय आणि इतर सर्व क्षेत्रातील कामगिरीबद्दल कृतज्ञता आणि त्यांच्या यश

National Senior Teacher Award 2023

Image
 National Senior Teacher Award 2023

प्रा.डॉ. गजानन माळी नॅशनल सिनियर टीचर अवॉर्ड ने सन्मानित

Image
  प्रा.डॉ. गजानन माळी नॅशनल सिनियर टीचर अवॉर्ड ने सन्मानित.....   भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालय , एरंडवणे , पुणे येथील   सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक डॉ . जी . व्ही . माळी यांना नुकतेच नॅशनल सिनियर टीचर 2023  अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.   मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी सूक्ष्मजीवशास्त्र आणि जैतंत्रज्ञान या विषयातून शैक्षणिक , संशोधनात्मक   तसेच सामाजिक असे   उल्लेखनीय   कार्य करणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्याकाना हा पुरस्कार दिला जातो. मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटीच्या निवड समितीने 2023 सालच्या या पुरस्कारासाठी डॉ.जी.व्ही. माळी यांची निवड केली होती.   या पुरस्काराचे वितरण नुकतेच भारथीदासन विद्यापीठ , तिरुचिरापल्ली , तामिळनाडू येथे करण्यात आले. “ सूक्ष्मजीवशास्त्रातील संशोधन – वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यातील दृष्टीकोन’’ या विषयावर मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटी आणि भारथीदासन विद्यापीठ यांच्या संयुक्त विदयमाने दि. ९ ते ११ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन या ठिकाणी केले होते. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे

InSc award 2021

 https://www.insc.in/awards/singleinfo.php?tid=5568

मराठी विश्वकोशातील माझे लिखाण..

 https://marathivishwakosh.org/author/gajanan-mali/

Types of Cancer

Image

Characteristics of Cancer Cells

Image